Bhandara मध्ये Congress BJP युती, तर Gondia मध्ये BJP आणि NCP साथसाथ!
abp majha web team
Updated at:
10 May 2022 09:28 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीत महाविकास आघाडीत बिघाडी झालीय. भंडाऱ्यात राष्ट्रवादीला बाजूला ठेवून काँग्रेसनं भाजपच्या एका गटाशी युती केलीय. तर गोंदियात भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र आलेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या भंडाऱ्यात जिल्हा परिषदेत अध्यक्ष काँग्रेसचा आणि उपाध्यक्ष भाजपचा असा समझोता झालाय.