ShivJayanti 2020 | राज्यभरात शिवजयंतीचा उत्साह, ढोल- ताशांच्या गजरात महाराजांना अभिवादन
जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आहे. रयतेच्या राजाची जयंती आज राज्यासह देशभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येतं आहे. 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म शिवनेरी गडावर झाला.