Nagpur शहरात जमावबंदीचे आदेश लागू; अमरावती हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांचा निर्णय
Continues below advertisement
नागपूर शहरात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आलेत. अमरावतीमधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर नागपूरमधील कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. सोशल मीडियावर भावना भडकावणाऱ्या पोस्ट टाकण्यास बंदी घालण्यात आलीय. तसंच अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहनही पोलिसांकडून करण्यात आलंय.
Continues below advertisement