Sana Khan Case : सना खान यांचा घातपात झाल्याचा पोलिसांना संशय ABP Majha
Sana Khan Case : सना खान यांचा घातपात झाल्याचा पोलिसांना संशय ABP Majha
सना खान प्रकरण नागपूर पोलिसांनी संशियित आरोपी अमित शाहूच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. नागपूरच्या मानकापूर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला असून नागपूर पोलिसांचे एक प्रकरण तपासासाठी परत जबलपूरला गेले आहे. 1 आगस्ट ला भारतीय जनता युवा मोर्च्याची कार्यकर्ता सना खान अमित शाहूला भेटायला जबलपूर येथे गेली तेव्हापासून ती बेपत्ता आहे.
Tags :
Sana Khan