Sana Khan Case : सना खान प्रकरणात आरोपी ब्लॅकमेलिंगचं रॅकेट चालवत होता !
Continues below advertisement
Sana Khan Case : सना खान प्रकरणात आरोपी ब्लॅकमेलिंगचं रॅकेट चालवत होता ! ना खान हत्या प्रकरणात आरोपी अमित साहू हा ब्लॅकमेलिंगचे रॅकेट चालवत असल्याची धक्कदायक माहिती पोलीस तपासात पुढे आलीये. त्यामुळे या प्रकरणात आणखी काही आरोपींना अटक होण्याची शक्यता आहे. पोलीसांनी अमित शाहूच्या मोबाईलचा तपास केला असता म्हत्वाचे पुरावे पोलिसांच्या हाती लागलेत...
Continues below advertisement