Samruddhi Highway समृद्धी महामार्गाच्या कामाला पुन्हा वेग,नागपूर शिर्डी टप्प्याचं काम 90 टक्के पूर्ण

समृद्धी महामार्गाच्या कामाला पुन्हा वेग आला असून नागपूर शिर्डी टप्प्याचं काम 90 टक्के पूर्ण झालं आहे. नागपूर शिर्डी दरम्यान महामार्ग लवकरच खुला करण्याचा एमएसआरडीचा मानस आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola