राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक सुरू, अकरावी CET, Hotels, मराठा आरक्षणावर चर्चेची शक्यता
Continues below advertisement
मंत्रिमंडळाच्या बैठकीत हॉटेलवाले आणि मॉलवाल्यांना दिलासा मिळणार की नाही? किमान 10 पर्यंत हॉटेल सुरु ठेवण्यास परवानगी द्या अशी मागणी आहारची आहे. तसंच मॉलचं मोठं नुकसान होत असल्याची तक्रार आहे, केवळ मुंबईतले मॉलवाले वर्षाला 4 हजार कोटीचा जीएसटी भरतात.
Continues below advertisement