Samruddhi Highway Pipeline : समृद्धी महामार्गालगत शेतकऱ्यांच्या उभ्या पिकातून CNG पाईपलाईनचं काम

Continues below advertisement

नागपूर जिल्ह्यात समृद्धी महामार्गालगत शेतकऱ्यांच्या उभ्या पिकातून सीएनजी पाईपलाईनचं काम सध्या सुरुय.. त्यामुळे पिकाची होत असलेली नासाडी आणि जमीन अधिग्रहणाच्या अनुदानाच्या रकमेवरुन शेतकरी आक्रमक झालेत.. पाईपलाईन टाकल्यानंतर हि जमीन परत शेतकऱ्यांना हस्तांतरित करण्यात येणार आहे. पूर्ण जमीन सरकारने घ्यावी आणि केरळ राज्याच्या धर्तीवर मोबदला द्यावा अन्यथा आंदोलन करू असा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola