Nagpur : राजेंद्र शिंगणे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनानंतर रविकांत तुपकर यांच आंदोलन स्थगित

Continues below advertisement

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी अन्नत्याग आंदोलन स्थगित केले आहे. काल तुपकर समर्थक आणि स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक आंदोलन केलं. एका संतप्त कार्यकर्त्याने अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. तसंच तहसीलदारांची गाडी पेटवण्यात आली होती. परंतु पालकमंत्री राजेंद्र शिंगणे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनानंतर तुपकर यांनी त्यांच आंदोलन स्थगित केले आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram