Rashmi Barve : जातवैधता प्रमाणपत्र संदर्भात रश्मी बर्वेंना तातडीचा दिलासा देण्यास नकार
Rashmi Barve : जातवैधता प्रमाणपत्र संदर्भात रश्मी बर्वेंना तातडीचा दिलासा देण्यास नकार रामटेकमध्ये काँग्रेसला मोठा धक्का, लोकसभेच्या उमदेवार रश्मी बर्वे यांचं जात वैधता प्रमाणपत्र रद्द, तातडीने दिलासा देण्यास नागपूर सत्र न्यायालयाचा नकार