Raj Thackeray Vidarbha Daura:राज ठाकरे 5 दिवसीय विदर्भ दौऱ्यावर, नागपुरात पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार
Continues below advertisement
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून पाच दिवस विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. आजपासून सुरु होणाऱ्या मिशन विदर्भमध्ये राज ठाकरे नागपूर, चंद्रपूर आणि अमरावतीत बैठका घेणार आहेत. मुंबईतून काल विदर्भ एक्स्प्रेसनं निघालेले राज ठाकरे काही वेळात नागपुरात पोहोचणार आहेत. नागपुरात आज ते पदाधिकाऱ्यांबरोबर बैठका घेणार आहेत. संघटनात्मक बांधणीचा आढावा राज ठाकरे घेणार आहेत. याशिवाय या दौऱ्यात ते विविध मान्यवरांच्या गाठीभेटीही घेतील.
Continues below advertisement