Raj Thackeray Vidarbha Daura : पक्ष वाढवायचा असेल तर प्रस्थापितांशी लढावं लागेल : राज ठाकरे Nagpur
abp majha web team
Updated at:
18 Sep 2022 06:16 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपक्ष वाढवायचा असेल तर प्रस्थापितांशी लढावं लागेल, नागपूरमध्ये भाजपच्या बालेकिल्ल्यात राज ठाकरेंचा मनसैनिकांना कानमंत्र, एकला चलो रेच्या भूमिकेनंतर मोठं वक्तव्य