
Nagpur Road Accident : माझा चांगला संसार उध्वस्त झाला; अपघातात कुटुंब गमावलेल्या महिलेचा आक्रोश
Continues below advertisement
नागपुरात उड्डाणपूल मृत्यूचा सापळा बनलेत आणि गेल्याच आठवड्यात सक्करदरा पुलावर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला होता. नवरा, पोटची दोन मुलं आणि सासू अशा चौघांना गमावलेल्या किरण खापेकर या एकट्याच त्यांच्या कुटुंबात उरल्यात. सर्वस्व गमावल्याचं दुःख सहन करणाऱ्या किरण खापेकर यांचा आक्रोश मन सुन्न करणारा आहे. माझानं त्यांच्याशी संवाद साधला तेव्हा त्यांनी घडलेल्या प्रकाराबाबत संताप व्यक्त केला.
Continues below advertisement
Tags :
Live Marathi News ABP Majha LIVE Top Marathi News Nagpur Road Accident Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Maharashtra News ABP Maza MARATHI NEWS