Raj Thackeray Vidarbha Daura : Nagpur : मनसेची भाजपच्या बालेकिल्ल्यात 'एकला चलो रे'ची भूमिका
Raj Thackeray Vidarbha Daura : पाच दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर असलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नागपुरात मनसैनिकांना प्रस्थापितांविरुद्ध लढावं लागेल असा कानमंत्र दिला. एकला चलो रेची भूमिका जाहीर केल्यानंतर भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपूरात राज ठाकरेंनी केलेलं हे वक्तव्य महत्वाचं आहे. त्यामुळे मनसे आता महाविकास आघाडीबरोबरच भाजपविरोधातही आक्रमक होणार का याची उत्सुकता आहे.
Tags :
Live Marathi News ABP Majha LIVE Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Maharashtra News Raj Thackeray Nagpur ABP Maza MARATHI NEWS Raj Thackeray Vidarbha Daura