MSRTC Bus Georai : ST बस पुन्हा तुटलेला पत्रा घेऊन रस्त्यावर, धक्कादायक Video समोर
दोन दिवसांपूर्वी बुलढाण्याच्या मलकापूरमध्ये एसटीच्या पत्र्यामुळे दोन तरुणांनी हात गमावले... त्याच एसटीची दृश्यं एका बाजूला तुम्ही पाहताय.. तर दुसऱ्या बाजूला बीडच्या गेवराईमध्येही अशाप्रकारे पत्रा तुटलेली एसटी रस्त्यावर धावतानाचा व्हीडिओ समोर आलाय.. त्यामुळे या एसटी प्रशासनाला जाग कधी येणार असा सवाल या दोन्ही घटनामुळे विचारला जातोय.
Tags :
Live Marathi News ABP Majha LIVE Top Marathi News Maharashtra News Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv ABP Maza ST Bus MARATHI NEWS Maharashtra MSRTC