Raj Thackeray Vidharbha: राज ठाकरे विदर्भ दौऱ्यासाठी रवाना, सीएसएमटीबाहेर मनसैनिकांची मोठी गर्दी
मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्यापासून पाच दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर असून, आज मुंबईतील सीएसएमटी रेल्वे स्थानकातून रेल्वेने ते नागपूरकडे रवाना झालेत.