Raj Thackeray at Nagpur : राज ठाकरे फडणवीसांसह आणखी काही नेत्यांची भेट घेण्याची शक्यता
Continues below advertisement
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा नागपूरमधला मुक्काम वाढलाय. राज यांनीच एबीपी माझाला ही एक्स्क्लुझिव्ह माहिती दिलीय. येत्या काही दिवसात राज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह आणखी काही नेत्यांची भेट घेण्याची शक्यता आहे. मुंबई पालिकेसह अन्य काही निवडणुका येणाऱ्या काही महिन्यात होणं अपेक्षित आहे. या दृष्टीने राज कुणाकुणाला भेटतात आणि या भेटींमधून काही नवी समीकरणं समोर येतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement