Raj Thackeray Vidarbha Daura : राज ठाकरेंचं ढोलताशांच्या गजरात स्वागत, हॉटेलमध्ये औक्षण
मनसेपक्षप्रमुख राज ठाकरे पाच दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. नागपूर रेल्वे स्थानकावरुन राज ठाकरेंच हॉटेलमध्ये आगमन झाल्यानंतर त्यांचं औक्षण करण्यात आले. यावेळी मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.