Nagpur Winter Session : हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरात सरकारी यंत्रणा सज्ज, सोमवारपासून कामकाज सुरू
Continues below advertisement
Nagpur Winter Session : हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरात सरकारी यंत्रणा सज्ज, सोमवारपासून कामकाज सुरू
हिवाळी अधिवेशनासाठी नागपूर मध्ये सरकारी यंत्रणा सज्ज…. सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस प्रशासन, विधानभवन अधीक्षकालय घेत आहे तयारीचा अंतिम आठवला… रविवारला चहापान, सत्ताधारी व विरोधकांच्या पत्रकार परिषद होईल. सोमवारपासून विधिमंडळाच्या कामकाजाला सुरवात होईल. त्याआधी मंत्रिमंडळात कोणकोणाची वर्णी लागणार? मंत्रिमंडळाची संख्या किती असणार हे निश्चित नसले तरी हिवाळी अधिवेशन पार्श्वभूमीवर नागपूरच्या रविभवन मंत्र्यांसाठी सज्ज झाले आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी.
Continues below advertisement