Prakash Mahajan Vidarbha Daura : आम्ही सैनिक आहोत, लढण्यासाठी केव्हाही तयार : प्रकाश महाजन
राज ठाकरेंच्या विदर्भ दौऱ्यात मनसेचे नेते प्रकाश महाजनही सहभागी झालेत. हा दौरा का महत्त्वाचा आहे याबाबत त्यांनी माझाला माहिती दिली...