Congress : नागपूर शहर महिला काँग्रेस अध्यक्ष पदावरून नुकतच प्रज्ञा बडवाईक यांची उचलबांगडी

Continues below advertisement

महापालिका निवडणुकांच्या पूर्वी संघटनात्मक बदल करणारा काँग्रेस पक्ष नागपुरात एका वेगळ्याच वादात अडकलाय..  नागपूर शहर महिला काँग्रेस अध्यक्ष पदावरून नुकतच प्रज्ञा बडवाईक यांची उचलबांगडी करण्यात आली असून त्यांच्या जागी तरुण नेत्या नॅश अली यांची महिला अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली... मात्र, नागपूर शहरातील अनेक महिला काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना नॅश अली यांची निवड पचनी पडलेली नाही... त्यामुळे शहर काँग्रेसच्या मावळत्या अध्यक्षा प्रज्ञा बडवाईक यांच्यासह महिला काँग्रेसच्या सुमारे 180 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्या पदाचे राजीनामे दिले आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram