Nagpur Potholes : Nagpur - Amravati राष्ट्रीय महामार्गाची चाळण, खड्यांमळे अपघातांच संख्या वाढली
abp majha web team
Updated at:
24 Jul 2022 01:33 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनागपूर- गेले दोन आठवडे नागपूर जिल्ह्यात सर्वत्र दमदार पाऊस होत असल्यामुळे अनेक रस्त्यांची स्थिती विदारक झाली आहे. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून काही महिन्यांपूर्वी डांबरीकरण झालेले अनेक मार्गही खड्डेमय झाले आहेत. त्यामुळे वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.