Nagpur : तरुणींना अंमली पदार्थांची तस्करी करायला लावणाऱ्या टोळीचं पोलीस कनेक्शन, तिघांना अटक
abp majha web team
Updated at:
06 Apr 2022 07:54 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNagpur : नागपुरात इव्हेंट मॅनेजमेंटच्या नावाखाली तरुणींना अंमली पदार्थांची तस्करी करायला लावणाऱ्या टोळीचं आता पोलीस कनेक्शन समोर आलं आहे...याप्रकरणात अटकेत असलेल्या अभिषेक पांडे आणि सोनू ठाकूर या आरोपींनी पोलिसांना त्यांच्या अन्य साथिदारांची माहिती दिली.. या माहितीच्या आधारे पोलिसांनी अन्य तीन आरोपींना अटक केली आहे..