Corona : कोरोनाच्या लढाईत मोठं बळ, दोन्ही डोस घेतलेल्या १८ वर्षांवरील नागरिकांची संख्या १०० टक्के
Continues below advertisement
कोरोनाविरोधातील लढाईत मुंबईकरांना मोठं यश मिळालंय. शंभर टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट गाठण्यात मुंबई महापालिका यशस्वी ठरलीय. मुंबईत दोन्ही डोस घेतलेल्या १८ वर्षांवरील नागरिकांची संख्या आता १०० टक्के झालीय. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत ९२ लाख ४२ हजार ८८८ नागरिकांनी लशीच्या दोन्ही डोस पूर्ण केल्या.
Continues below advertisement