Nagpur : रविकांत तुपकरांना आंदोलना दरम्यान पोलिसांनी उचलून नेले, तुपकरांची शुगर लो!
Continues below advertisement
रविकांत तुपकर ह्यांना पोलिसांनी आंदोलन स्थळावरून आता जबरन उचलून नेले आहे. अन्नत्याग आंदोलन आज सकाळपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सुरू केले होते. तुपकरांची शुगर कमी झाली होती. सोयाबीन आणि कापसाच्या भावाला भाव मिळावा म्हणून होते आंदोलन.
Continues below advertisement