Soyabean Rate : पोल्ट्री ब्रीडर्स असोसिएशन आणि शेतकरी यांच्यातला वाद नेमका काय ?
Continues below advertisement
राज्यात पोल्ट्री ब्रीडर्स असोसिएशन विरोधात शेतकरी संघटना उभ्या ठाकल्या आहेत. सोयाबीनच्या दरात हस्तक्षेप करून ते चार हजार रुपयांपर्यंतच ठेवावं अशी मागणी ऑल इंडिया पोल्ट्री ब्रीडर्स असोसिएशननं केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांच्याकडे केली आहे. काय आहे प्रकरण, सोयाबीन आणि पोल्ट्री चालकांचा वाद का रंगला आहे.
Continues below advertisement