Diksha Bhumi Nagpur : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना वंदन
abp majha web team
Updated at:
15 Oct 2021 01:32 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने नागपूरच्या दीक्षाभूमीला दर्शन घ्यायला दर वर्षी लाखो भाविक येत असतात. यंदा मात्र व्यवस्थापन करणाऱ्या स्मारक समितीनेच कोविडची भीती लक्षात घेत लोकांना गर्दी न करण्याचे आवाहन केले होते.