Shivsena vs BJP : 'वा रे वा...वसूली सरकार ' म्हणत आमदार राम कदमांचा ठाकरे सरकारवर घणाघात

Continues below advertisement

आज मुंबईत शिवसेनेचा दसरा मेळावा होणार आहे. हा मेळावा सायनच्या षण्मुखानंद हॉलमध्ये पार पडणार आहे. परंतु, नाट्यगृह 22 तारखे पासून सुरू होणार असून सुद्धा शिवसेना आजच सभागृहाचा वापरत करीत आहे. यावरुन आता भाजपचे आमदार राम कदम यांनी ट्विट करत सरकारवर टीका केली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram