Nagpur Mahapalika | आयुक्त तुकाराम मुंढेंच्या धाकाने नागपूर महापालिकेचे कर्मचारी वेळेत कामावर | स्पेशल रिपोर्ट
Continues below advertisement
सरकारी काम सहा महिने थांब असं आपण बऱ्याचदा म्हणतो, बऱ्याचदा तर अधिकारी वेळेवर कार्यालयातही आलेले नसतात. पण नागपूरकरांवर आता अशी म्हणायची वेळ येणार नाहीये. कारण तुकाराम मुंढेंनी महापालिका आयुक्तपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर कर्मचाऱ्यांना अशी काही शिस्त लावलीये, की कर्मचारीही आता वेळेत ऑफीस गाठू लागलेत.
Continues below advertisement