Anil Deshmukh on Vajramuth : वज्रमूठ सभेचा विरोधकांनी धसका घेतलाय : अनिल देशमुख
Continues below advertisement
चंद्रपुरात माजी गृहमंत्री अनिल देशमुखांकडून मविआच्या वज्रमूठ सभेबाबत आढावा बैठक, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या वज्रमूठ सभेचा भाजपने धसका घेतल्याची देशमुखांची टीका.
Continues below advertisement