Savarkar | विधानपरिषदेच्या विरोधीपक्ष नेते पदी प्रविण दरेकरांची नियुक्ती | ABP Majha
विधानपरिषदेच्या विरोधीपक्ष नेते पदी प्रविण दरेकरांची नियुक्ती करण्यात आलीये. थोड्याच वेळात याबद्दलची औपचारिक घोषणा होणार आहे. सुजितसिंग ठाकूरांना मागे टाकत दरेकरांची बाजी मारलीये.