Rani Mukherjee | वेळ पडली तर दुर्गेचं रूप धारण करा, राणी मुखर्जीचा महिला वर्गाला सल्ला | ABP Majha

महिलांवरील अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये एक विशेष कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला अभिनेत्री राणी मुखर्जी, मुक्ता बर्वे आणि अभिनेते प्रविण तरडे उपस्थित होते. यावेळी पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी नाशिक पोलीसांनी महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी निर्भय पथक लाँच केले आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola