Babanrao Lonikar : कर्नाटकला एक इंचही जमीन दिली जाणार नाही यापूर्वीच मुख्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरण
abp majha web team
Updated at:
23 Dec 2022 01:50 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppBabanrao Lonikar : कर्नाटकला एक इंचही जमीन दिली जाणार नाही यापूर्वीच मुख्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरण कर्नाटकला एक इंच ही जमीन दिली जाणार नाही याआधीच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे स्पष्ट केले कर्नाटकचा प्रश्न काँग्रेसच्या काळात होता महाविकास आघाडीच्या लोकांनी लोकांचे प्रश्न मांडावेत विनाकारण मुद्दे करून काढू नये