No Vaccine No Entry चं खरंच पालन होतंय? नियमावलीसंदर्भात 'माझा'चा रिअॅलिटी चेक
मुंबई : कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या अनेक रुग्णांमध्ये सौम्य किंवा कुठलेच लक्षण दिसत नाहीत. या पार्श्वभूमीवर अशा कोरोना रुग्णांना गृहविलगीकरणात ठेवताना नेमक्या कोणत्या नियमांचे काटेकोरपणे पालन करायचे आहेत ? याबाबत मार्गदर्शक सूचना मुंबई महापालिकेने जारी केल्या आहेत. जे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण कुठलेही लक्षण नसलेले असतील आणि त्यांना कुठल्याही प्रकारच्या श्वसनाचा त्रास नसेल, शिवाय ताप नसेल, ऑक्सिजन पातळी देखील नॉर्मल असेल अशा व्यक्तींना गृह विलगिकरणात ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.