Ashish Shelar पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दीर्घायुष्यासाठी आशिष शेलारांकडून महामृत्यूंजय जपाचं आयोजन
Continues below advertisement
PM Modi Security: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पंजाबमध्ये काल ताफा रोखल्यानंतर आता नरेंद्र मोदी यांच्यासाठी भाजपकडून मंदिरात जाऊन प्रार्थना केली जातंय. आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील मुंबईचे ग्रामदैवत असलेल्या मुंबादेवी येथे दर्शन घेऊन मोदींच्या दीर्घाआयुष्यासाठी प्रार्थना केलीय. भाजप नेते आशिष शेलार संध्याकाळी संध्याकाळी सात वाजता वांद्रे येथील त्यांच्या मतदारसंघात मृत्यूंजय जाप करणार आहेत.
Continues below advertisement