तुकाराम मुंढे आणि भानुप्रिया ठाकूर यांनी राष्ट्रीय महिला आयोगासमोर आपापली बाजू मांडली
नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे आणि नागपूर स्मार्ट सिटी कॉर्पोरेशनच्या कंपनी सेक्रेटरी भानुप्रिया ठाकूर ह्यांचे आज राष्ट्रीय महिला आयोगासमोर हियरिंग झाले. दोघांनी आपआपली बाजू मांडल्याचे कळते. ठाकूर ह्यांनी मेटरनिटी बेनेफिट्स नाकारल्याची तक्रार मुंढे विरोधात केली आहे. तसेच मानसिक छळ सुद्धा. ठाकूर ह्यांनी स्वतःकडे काही supporting documents असल्याचे सांगितल्याचे कळते जे आयोगाने मागावले आहेत. आपला निर्णय आयोग शासनाला पुढच्या कारवाईसाठी कळवेल.