Spurious Soybean Seeds | सोयाबीनच्या निकृष्ट बियाणं प्रकरणी महाबीजसह तीन कंपन्यांविरुद्ध खटला दाखल

Continues below advertisement
सोयाबीन बियाणे न उगवल्याचे प्रकरणी आता महाबीजसह तीन कंपन्यांविरुद्ध कृषी विभागाने खटला दाखल केला आहे. बार्शीटाकळी न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram