Nitin Gadkari UNCUT Speech : गिरीश व्यास यांच्या कार्यक्रमात नितीन गडकरी यांचं दिलखुलास भाषण
सरीता कौशिक, एबीपी माझा
Updated at:
12 Nov 2021 07:24 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविधान परिषदेचे आमदार गिरीश व्यास ह्यांची टर्म संपली असून त्यांनी गेल्या 6 वर्षातील कामाचा लेख जोखा आज प्रकाशित केला. या कार्यक्रमात नितीन गडकरी ही उपस्थित होते. या वेळी त्यांनी अनेक राजकीय किस्सेे सांगितले...