No relief to Hrishikesh Deshmukh : ऋषिकेश यांच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणी 20 नोव्हेंबरपर्यंत तहकूब

Continues below advertisement

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचे पुत्र ऋषिकेश देशमुख यांना तूर्तास दिलासा मिळाला नाही. मुंबई सत्र न्यायालयाने त्यांच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणी 20 नोव्हेंबरपर्यंत तहकूब केलीय. मनी लााँड्रिंगप्रकरणी ऋषिकेश यांना चौकशीसाठी ईडीने समन्स बजावलंय. मात्र, त्यांनी ईडीसमोर हजर होण्यापूर्वी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केलाय. त्यावरील सुनावणी आता 20 नोव्हेंबरपर्यंत तहकूब करण्यात आलीय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram