Nitin Gadkari Nagpur : नितीन गडकरी यांची लोकसंवाद यात्रा, मोठ्या संख्येने नागपुरकरांची उपस्थिती

Continues below advertisement

Nitin Gadkari Nagpur : नितीन गडकरी यांची लोकसंवाद यात्रा, मोठ्या संख्येने नागपुरकरांची उपस्थिती
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज सकाळपासून नागपुरात प्रचार करतायेत. मध्य नागपुरातील भारतमाता चौक या ठिकाणी भारत मातेला वंदन करून गडकरींची प्रचाराला सुरुवात केली. मतदारांशी संवाद साधत गडकरींची ही रॅली हळूहळू पुढे सरकतेय. छत्रीवाले गणेश मंदिराजवळ थांबून गडकरींनी महिलांनी गडकरींचं ओवाळून स्वागत केलं. तिथँ उपस्थित जनतेला गडकरींनी गेल्या दहा वर्षांत केलेल्या कामांची माहिती दिली, तसंच मोदींना पुन्हा एकदा प्रचंड बहुमतानं निवडून आणण्याचं आवाहन देखील केलं. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram