Nitin Gadkari on Politics : सध्याचं राजकारण हे सत्ताकारण, सत्तांतरानंतर नितीन गडकरींची प्रतिक्रिया
abp majha web team
Updated at:
24 Jul 2022 11:03 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यातील सत्तांतराच्या नाट्यानंतर नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी थेट राजकारणाच्या नेमक्या अर्थावरच काही प्रश्न उपस्थित केलेत. सध्याचं राजकारण हे 100% सत्ताकारण असल्याचं वक्तव्य गडकरींनी केलंय. ज्येष्ठ समाजसेवक गिरीश गांधी यांच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमानिमित्त नागपुरात नितीन गडकरी बोलत होते.