Corona Alert | एकही रुग्ण सापडल्यास सोसायटीला कोरोना चाचणी बंधनकारक
नागपूरात कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाली असल्यामुळं काही नवे आणि सक्तीचे नियम लागू करण्यात आले आहेत. या नियमांअंतर्गत कोणत्याही सोसायटीमध्ये एखादा कोरोना रुग्ण आढळल्यास तेथे सर्वांनाच कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे.