नांदेडमध्ये महावितरणकडून जवळपास 600 शेतकऱ्यांची वीज तोडणी करण्यात आली आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता महावितरणनं वीज तोडणी केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.