Nagpur : नागपुरात उड्डाणपुलाचा भाग कोसळल्या प्रकरणी राष्ट्रवादीचे आंदोलन
नागपूरच्या कळमना परिसरात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून बांधकाम सुरू असलेल्या उड्डाणपुलाचा एक भाग काल कोसळला. या दुर्घटनेचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी रस्त्यावर उतरली आहे.