Nagpur : नागपूर शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीतून राष्ट्रवादीच्या उमेदवाराची माघार

नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीतून राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार सतीश इटकेलवार यांची माघार. काँग्रेस विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे उमेदवार सुधाकर अडबाले यांना पाठिंबा देण्याची शक्यता. शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola