Nagpur NCP Protest : अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी आक्रमक
Nagpur NCP Protest : अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी आक्रमक सुप्रिया सुळेंबद्दल अब्दुल सत्तारांचं वादग्रस्त वक्तव्य राज्यभरात राष्ट्रवादीकडून सत्तारांचा निषेध नागपुरात होम हवन आंदोलनाचं आयोजन खासदार सुप्रिया सुळे यांचा बद्दल कृषि मंत्री अब्दुल सत्तार यानी आपत्तिजनक वक्तव्य केले आहे याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी नागपूर शहरच्या वतीने होम हवन चे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष धुनेश्वर पेठ यांच्या नेतृत्वाने आंदोलन होत आहे