Nawab Malik Meet Ajit Pawar : नवाब मलिकांनी घेतली अजित पवारांची भेट
Continues below advertisement
Nawab Malik Meet Ajit Pawar : नवाब मलिकांनी घेतली अजित पवारांची भेट आज नवाब मलिकांनी अजित पवारांची भेट घेतली. या भेटीवेळी प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळी उपस्थित होते. मलिकांच्या महायुतीतल्या सहभागावर फडणवीसांनी पत्राद्वारे नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर मलिक यांच्याशी चर्चा करून निर्णय जाहीर करू असं अजित पवारांनी म्हटलंय.
Continues below advertisement