Nawab Malik And Devendra Fadnvis समोरासमोर, मलिक आणि फडणवीसांनी नजरभेट टाळली
Continues below advertisement
Nawab Malik And Devendra Fadnvis समोरासमोर, मलिक आणि फडणवीसांनी नजरभेट टाळली नवाब मलिक आज दुसऱ्या दिवशीही विधानसभेत कामकाजात सहभागी झाले. मलिक आजही कालच्याच जागेवर बसले होते. सत्ताधारी बाकांवर मलिक बसल्यामुळे कार देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना पत्र लिहीत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान मलिकांच्या उपस्थितीवरून सत्ताधारी आणि विरोधक यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केलेत.
Continues below advertisement