Nana Patole Nagpur : भाजप ऑपरेशन लोटस राबवण्याच्या तयारीत, एकनाथ शिंदे, अजित पवारांना फटका बसणार
Nana Patole Nagpur : भाजप ऑपरेशन लोटस राबवण्याच्या तयारीत, एकनाथ शिंदे, अजित पवारांना फटका बसणार
सुप्रीम कोर्टानं फटकारलं तेव्हा आनन फाननमधे फडणविसांनी निवडणुका जाहिर केल्या
मग फडणविसांचीच माणसं आरक्षणाविरोधात कोर्टात गेली
मग पुन्हा सुप्रीम कोर्टानं फटकारलं
तेव्हा त्यांनी पुन्हा काही ठिकाणी आदल्यादिवशी निवडणुका स्थगित केल्या
रोज सकाळी उठून लोकशाहीची हत्या होते आहे
नाना पटोलेंचा दावा -
भाजप ऑपरेशन लोटसच्या माध्यमातून शिवसेनेचे आणि वेळ आली तर अजित पवारांचे आणखी काही आमदार भाजपमधे घेण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे
याची सुरूवात शहाजीबापू पासून झाली आहे
त्याचं सुतोवाच त्यांच्या प्रदेशाध्यक्षांनी केलं आहे
भाजप आता ऑपरेशन लोटस करून शिवसेना-राष्ट्रवादीच्या लोकांना आपल्या पक्षात घेतल्याशिवाय शांत बसणार नाही
-----------------------------
राज्याच्या निवडणुका पुढे ढकलणे हे लोकशाहीच्या दृष्टीने योग्य नाही. सध्या रोज लोकशाहीची हत्या सुरू आहे . याचा आम्हाला विरोध आहे. निवडणूक आयोग सध्या नरेंद्र मोदी यांच्या इशाऱ्यावर काम करत आहे
on opration lotus
भारतीय जनता पक्ष लवकरच राज्यात परत एकदा ऑपरेशन लोटस राबायच्या तयारी असून याचा फटका एकनाथ शिंदे व अजित पवार या दोघांना याचा फटका बसणार आहे. रवींद्र चव्हाण यांचं वक्तव्य त्यातूनच आले आहे. आता भाजप ऑपरेशन लोटस शिवाय भाजप शांत बसणार नाही. ते जनतेचे प्रश्न सोडवू शकत नाही, शेतकऱ्यांना न्याय देऊ शकत नाही त्यामुळे येत्या हिवाळी अधिवेशनात भाजप कडून ऑपरेशन लोटस राबवण्याची शक्यता आहे.