Nagpur New Year : नववर्षाचच्या स्वागतासाठी नागपूरकर सज्ज, रेस्टॉरंट मालकांनीही जय्यत तयारी केली
नववर्षाचच्या स्वागतासाठी नागपुरकर सज्ज झालेत. नागपूरची तरुणाई देखील थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनच्या मूडमध्ये असून पब आणि रेस्टॉरंटमध्ये गर्दी करायला सुरुवात केलीये. तर पब, हॉटेल, रेस्टॉरंट मालकांनीही जय्यत तयारी केलीये.